आळशी गोट्या

मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021 (08:43 IST)
गोट्या कांबळ घेऊन झोपला होता. 
एक चोर आला आणि त्याचे कांबळे घेऊन पळाला. 
तेवढ्यात त्याचे बाबा येऊन  बघतात आणि ओरडतात 
पकडा कोणी त्या चोरट्याला तो कांबळे घेऊन पळाला. 
गोट्या -जाऊद्या न बाबा तो उशी घ्यायला आला की त्याला पकडू. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती