बंडू आणि कोरोना प्रभाव

गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (19:30 IST)
मास्तर- कोरोनाच्या नंतर मुलांना परीक्षेत हे विचारू शकतात 
लॉकअप आणि लॉक डाउन मध्ये काय अंतर आहे सांगा?
बंडू - मास्तर, लॉकअप मध्ये आत गेल्यावर मार मिळतो आणि लॉक डाउन मध्ये बाहेर निघाल्यावर मार मिळतो

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती