पबजी खेळताना बाहुबली बनून गेम खेळा

शुक्रवार, 10 मे 2019 (09:41 IST)
पबजी या गेमची निर्मिती करणाऱ्या Tencent कंपनीने भारतातील या गेमची लोकप्रियता लक्षात घेऊन बाहुबलीशी मिळतं जुळतं नवं आउटफिट अॅड केलं आहे.त्यामुळे आता पबजी खेळताना बाहुबली बनून हा गेम खेळता येईल.
 
पबजी गेममध्ये खेळाडूंना कायम खिळवून ठेवण्यासाठी कंपनीकडून सातत्याने नवनवे अपडेट दिले जातात. यामध्ये नव्या फीचर्ससह गेममधील विविध पात्र(कॅरेक्टर), कपडे किंवा आउटफिट यांचा समावेश असतो. आता कंपनीने बाहुबली आउटफिट आणलं असून ‘The Great Indian Warrior Outfit’ असं या आउटफिटला नाव देण्यात आलं आहे. गेममध्ये असलेल्या शॉप या पर्यायावर जाऊन तुम्ही हे आउटफिट खरेदी करु शकतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती