कर्करोग जागृती सेरेना नंतर ती झाली टॉपलेस

मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018 (09:40 IST)
सोशल मिडिया मोठा होतो आहे. त्याचा प्रभाव सर्वत्र दिसतो आहे. जागतिक टेनिस मध्ये खेळाने अनेक शिखरं पादाक्रांत केलेली अमेरिकेची टेनिसपटू सेरेना विल्यम्सनंतर अभिनेत्री जॅन्यूअरी जोन्स टॉपलेस झाली असून, फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअऱ केले. स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृतीसाठी तिने हे पाऊल उचलले असे स्पष्ट केलय.  टॉपलेस फोटो शेअऱ केल्याने ती सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. टॉपलेस फोटोसोबत अभिनेत्रीने महिलांना मेमोग्राफीचाही आग्रह केला आहे. 40 वर्षीय अभिनेत्रीने महिलांना नियमीत स्वरुपात तपासणी करण्याचा आग्रह केला आहे. या फोटोवर तिने महिलांसाठी एक संदेशही दिला आहे.आता #metoo नंतर ही मोहीम जोर धरणार असे चित्र असून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती