Holi 2020 : यंदा होळीच्या शुभ मुहूर्तात करा हे 5 सोपे उपाय

शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020 (18:10 IST)
होलिका दहन शुभ मुहूर्त
दिनांक: 9 मार्च 2020
संध्याकाळी: 06:22 ते 08:49 मिनिटापर्यंत
भद्रा पुंछ मुहूर्त: सकाळी 09:50 ते 10:51 मिनिटापर्यंत
भद्रा मुख मुहूर्त: सकाळी 10:51 ते 12:32 मिनिटापर्यंत
 
(1) होलिका दहन आणि त्याचे दर्शन केल्याने शनी-राहू-केतू दोषांपासून शांती मिळते.
(2) होळीची राख कपाळावर लावल्याने नजर दोष आणि प्रेतबाधा यापासून मुक्ती मिळते.
(3) घरात राख चांदीच्या डबीत ठेवल्याने अनेक प्रकाराच्या बाधा दूर होतात.
(4) कार्यात बाधा आल्यावर कणकेचा चौमुखी दिव्यात मोहरीचं तेल भरून त्यात काळे तीळ टाकून एक बत्ताशा, सिंदूर आणि एक तांब्याचा शिक्का टाका. होळीच्या अग्नीने 
जाळून घरातील पीडित व्यक्तीवरून ओवाळून निर्जन चौरस्त्यावर ठेवून मागे न वळता पुन्हा यावे आणि हात-पाय धुऊन घरात प्रवेश करावे.
(5) पेटत असलेल्या होळीत तीन गोमती चक्र हात घेऊन आपलं इच्छित कार्य 21 वेळा मा‍नसिक रूपात आठवून गोमती चक्र अग्नीत टाकावं आणि नमस्कार करून परत यावं.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती