मूर्ती शक्यतो बसलेली असावी
	एक ते दीड फुटांपेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी
	मूर्ती चिकणमाती किंवा शाडूची असावी
 
									
				
	एकदंत, चतुर्भुज, पाश आणि अंकुश धारण करणारा
	एका हाती मोदक आणि दुसर्या हाताची वरदमुद्रा असलेला
 
									
				
	मुर्तीचे हात, पाय, डोळे, कान सुबक असावे
	पाटावर, सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम