दिवाळी पूजनाचे खास मुहूर्त 2018

सोमवार, 5 नोव्हेंबर 2018 (11:36 IST)
बुधवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी श्री लक्ष्मीपूजन असून या दिवशी प्रदोषकाळ सायं. 6.01 पासून रात्री 8.30 पर्यंत असून या काळात श्री लक्ष्मी पूजन करावे. 
 
लक्ष्मीपूजन दिवशीचे वहीपूजन मुहूर्त
बुधवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सायं 7.37 ते रात्री 10.47 अ‍मृत आहे. या शुभ वेळेत लक्ष्मी पूजनसह वहीपूजन करावे.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती