विविध प्रकारच्या रांगोळ्या!

नवरात्रीतील हादगाभारतातील चौषष्ट कलांमधील एक कला म्हणजे रांगोळी. सण व उत्सवांचे मांगल्य व पावित्र्य रांगोळीमुळे
निश्चितच वाढते. शुभसुचक व अशुभनिवारक म्हणून अंगण, उंबरठा, देवघर, तुळशीवृंदावन, इत्यादी ठिकाणी नियमित रांगोळी काढली जाते.

मोठमोठ्या समारंभात, उत्सावात, हॉटेल्स, देवळे इत्यादि ठिकाणी फुलापानांच्या रांगोळ्या जागेची व समारंभाची शोभा वाढवतात.

ND


सर्वात सोपी रांगोळी म्हणजे दिव्यांची रांगोळी!

ND


ठिपक्यांची रांगोळी ही रांगोळी काढण्याची पारंपारिक पदधत आहे.

ND


पावित्र्याबरोबर सौंदर्याचा साक्षात्कार घडवणारी ही रांगोळी भारतातील सर्व राज्यात काढली जाते.

ND


कमळ - वैभव, दीर्घायुष्य, कीर्ती यांचे प्रतीक.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती