घाणेकर स्टाईलमध्ये सुबोध काय म्हणतो ?

रविवार, 12 एप्रिल 2020 (12:33 IST)
नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असणाऱ्या पोलिसांचे अभिनेता सुबोध भावेने ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत. सुबोधने घाणेकर स्टाईलमध्ये हा व्हीडिओ तयार केला आहे. यात काशीनाथ घाणेकरांच्या गाजलेल्या वाक्यांचा वापर केला आहे.“काही दिवस तुम्हा-आम्हाला घरात बसावं लागलं तर काय झालं. उसमें क्या हैं? घाबरुन जायचं नाही आपल्या सगळ्यांच्या संरक्षणासाठी मुंबई पोलीस सक्षम आहे  आणि दिवस-रात्र हे पोलीस बांधव-भगिनी रस्त्यावर थांबून आपल्या सर्वांचं रक्षण करतायेत. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती