जवाहर लाल नेहरू यांचे अनमोल विचार

पंडित जवाहरलाल नेहरू भारतीय स्वतंत्रता संग्रामाचे महान सेनानी आणि स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान होते. जवाहर लाल नेहरू, संसदीय सरकारची स्थापना आणि परराष्ट्र प्रकरणात ‘गुटनिरपेक्ष’ नीतींसाठी प्रख्यात झाले. 
 
“आम्ही आपल्या इच्छेनुसार आपल्या मुलांना घडवू शकत नाही. आम्हाला त्यांना त्याच रूपात स्वीकारावे लागणार आहे ज्या रूपात देवाने त्यांना घडवले आहे.  
– जवाहर लाल नेहरू
 
“जी पुस्तक आम्हाला विचार करण्यास भाग पाडते, ती आम्हाला सर्वात जास्त सहायक ठरू शकते.   
– जवाहर लाल नेहरू
 
“जीवन प्रगतीचा सिद्धांत आहे, स्थिर राहण्याचा नाही.”  
– जवाहर लाल नेहरू
 
“अपयश तेव्हाच येत जेव्हा आम्ही आमचे आदर्श, उद्देश्य आणि    सिद्धान्तांना विसरून जातो. ”
– जवाहर लाल नेहरू
 
“कदाचित जीवनात भितीपेक्षा वाईट आणि खतरनाक काहीच नाही.   ”
– जवाहर लाल नेहरू
 
“संस्कृती मन आणि आत्मेच विस्तार आहे. ”
– जवाहर लाल नेहरू
 
“दुसर्‍यांचा अनुभवांचा लाभ घेणारा बुद्धिमान असतो.”
– जवाहर लाल नेहरू
 
“अज्ञानता बदलला नेहमी घाबरते.”
– जवाहर लाल नेहरू
 
“संकटकाळी प्रत्येक लहान गोष्ट देखील महत्त्वाची असती.”
– जवाहर लाल नेहरू
 
“लोकांची कला त्यांच्या डोक्याचा योग्य दर्पण आहे.”
– जवाहर लाल नेहरू
 
“आम्ही एक अद्भुत जगात राहतो जे सौंदर्य, आकर्षण आणि रोमांचाने भरपूर आहे. जर आम्ही रिकाम्या डोळ्याने शोधले तर येथे रोमांचाचा कुठलाही अंत नसतो.”
– जवाहर लाल नेहरू
 
“संकट आणि गतिरोध जेव्हा जास्त असतात तेव्हा कमीत कमी एक फायदा नक्कीच होतो की ते आम्हाला विचार करण्यासाठी भाग पाडतात.”
– जवाहर लाल नेहरू
 
“आमच्या आत सर्वात मोठी कमी ही आहे की आम्ही वस्तूंबद्दल जास्त बोलतो आणि काम कमी करतो.”
– जवाहर लाल नेहरू
 
“वेळेला वर्षांनी मापता येत नाही बलकी कोणी काय केले, काय अनुभवले आणि काय मिळवले याने मापला जातो.”
– जवाहर लाल नेहरू
 
“जो व्यक्ती परिस्थितीला तोंड न देता पळून जातो तो शांत बसलेल्या व्यक्तीच्या तुलनेत जास्त धोक्यात पडतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती