मुलींसोबत रॅम्पवर दिसले अमिताभ-शत्रुघ्न-अनिल (पहा फोटो)

सोमवार, 6 एप्रिल 2015 (16:57 IST)
शबाना आझमीचे वडील कैफी आझमी यांनी उत्तर प्रदेशातील मिजवान नावाचे गाव दत्तक घेतले होते ज्याची देखरेख आता शबाना करत आहे. याच्या मदतीसाठी मुंबईत एक फॅशन शो करण्यात आला ज्यात अमिताभ बच्चन त्यांची मुलगी श्वेता सोबत, सोनम कपूर पिता अनिल कपूरसोबत आणि शत्रुघ्न सिन्हा आपली मुलगी सोनाक्षी सिन्हासोबत दिसले. त्याशिवाय मनीष मल्होत्रा, फरहान अख्तर, जावेद अख्तर, अभिषेक बच्चन, जया बच्चन इत्यादी उपस्थित होते. सोनाक्षी फारच खूश होती आणि तिने ट्विट देखील केले आहे की माझ्या बाबांनी रॅम्पवर डेब्यू केला आहे आणि मी त्यांना रॅम्पवर वॉक करणे शिकवले.  

वेबदुनिया वर वाचा