‘ट्रिपल एक्स : रिटर्न ऑफ द जेंडर केज’चा शानदार प्रीमिअर सोहळा संपन्न

शुक्रवार, 13 जानेवारी 2017 (16:03 IST)
अभिनेत्री दीपिका पदुकोणचा पहिला हॉलिवूड सिनेमा ‘ट्रिपल एक्स : रिटर्न ऑफ द जेंडर केज’चा शानदार प्रीमिअर सोहळा पार पडला. या चित्रपटासाठी हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विन डीजल भारतात आला आहे.  

हा सिनेमा शुक्रवारी  बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. या प्रीमिअरवेळी दीपिका आणि विन यांनी सिनेमाचे अनुभव सांगितले. या सिनेमात रूबी रोज, सॅमुएल एल जॅक्सन, डोनी येन आणि टोनी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. यापूर्वी लंडनमध्ये सिनेमाचा प्रीमिअर झाला होता.

वेबदुनिया वर वाचा