गोल्डन ड्रेसमध्ये दिसली सुंदर उर्वशी रौटेला

बुधवार, 29 मे 2019 (11:13 IST)
फेमिना मिस इंडिया 2019 ची सुरुवात झाली आहे आणि या इवेंटमध्ये भाग घेतला आहे बॉलीवूडची नायिका उर्वशी रौटेला ने. तिने काही बोल्ड फोटो तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे.  
Photo : Instagram
गोल्डन ड्रेसमध्ये उर्वशी फारच बोल्ड ऍड ब्यूटिफुल दिसत आहे. तिच्या ह्या फोटोंनी धूम केली आहे आणि उर्वशीचे चाहते तिच्या सुंदरतेने घायाळ झाले आहे.  
Photo : Instagram
उर्वशीने या स्पर्धेत भाग घेणार्‍या सर्व कंटेस्टेंट्स ला शुभेच्छा दिल्या आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती