‘श्री गणेश’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

शनिवार, 23 मे 2020 (22:01 IST)
आता आणखी एका प्रेक्षकांची आवडती मालिका पुन्हा एकदा प्रसारित होणार आहे. या विनायक चतुर्थीपासून म्हणजेच २६ मे पासून ‘श्री गणेश’ ही पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 
 
सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. बाप्पाच्या जन्माची कथा ऐकली आहेच. ही गोष्ट स्टार प्रवाहवरच्या ‘श्री गणेश’ मालिकेतून पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती