सारा अली खान दिसली स्वीमिंग पुलमध्ये पुस्तक वाचताना, शेअर केले हॉट PHOTOS

सोमवार, 7 सप्टेंबर 2020 (10:33 IST)
सॅफ अली खान-अमृता सिंह यांची मुलगी आणि बॉलिवूडमधील अभिनेत्री सारा अली खान सोशल मीडिया बरीच सक्रिय असते. सारा कायम विविध फोटो चाहत्यांसोबत शेअर करीत असते. काही दिवसांपूर्वी तिने ब्लू लिपस्टिकमध्ये आपले की फोटो शेअर केले होते, ज्यानंतर ऐश्वर्या राॅयचा कान्स लुक आठवला. साराचे बिकिनी फोटोज कायम यूजर्समध्ये चर्चा विषय असतो.
 
यादरम्यान सारा अली खानने पुन्हा एकदा आपले बिकीनीमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. जो अत्यंत जलद गतीने व्हायरल होत आहे.
या फोटोंमध्ये सारा अली खानने पिंक बिकिनी घातली असून ती स्वीमिंग पूलमध्ये पुस्तक वाचत असताना दिसत आहे.
फोटोसोबत सारा ने मजेशीर कॅप्शन लिहिलं आहे. साराने लिहिलं आहे की- 'गुलाब इन गुलाबी ऑन गुलाबो.' साराच्या या कॅप्शनवर तिच्या फॅन्सनेही अत्यंत मजेशीर कमेंट्स केले आहेत.
यापूर्वी ही साराने बोल्ड फोटो शेअर केले आहेत. यापूर्वी शेअर केलेल्या बिकीनी फोटोंमुळे ती खूप चर्चेत होती
साराने काही दिवसांपूर्वी भाऊ इब्राहिम अली खान सोबत काही फोटो शेअर केले होते. ज्यात तिनी बिकीनी घातली होती. या फोटोमुळे अभिनेत्रीला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. 
साराने रक्षाबंधनाच्या निमित्ताने इब्राहिमसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये दोघेही पुलमध्ये मस्ती करताना दिसत होते. व्हिडीओमध्ये साराने बिकिनी घातली होती, ज्यानंतर ती खूप ट्रोल झाली होती. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती