तैमूरसोबत सैफ-करीनाचे फोटो व्हायरल

सैफ अली खान आणि करीना कपूर आपल्या लहान्यासोबत स्वित्झरलँडमध्ये सुट्ट्या घालवत आहे. सोशल मीडियावर नवाब खान, लहान नवाब खान आणि करीनाचे फोटो व्हायरल होत आहे. याला सैफ आणि तैमूरची आतापर्यंतचे सर्वात उत्तम फोटो असल्याचे म्हणत आहे.

यात सैफने तैमूरला कड्यावर घेतले आहे आणि त्याच्या कपाळावर तो चुंबन देत आहे. पांढर्‍या टक्सिडोमध्ये सैफ हँडसम तर ब्लु ड्रेसमध्ये 7 महिन्याचा तैमूर क्युट दिसतोय.

ही फोटो शेअर करत करीनाने लिहिले करीनाच्या स्विस वेकेशनची एक्सक्यलूसिव्ह फोटो, बेबी तैमूर आपल्या वडील सैफसोबत.
 

वेबदुनिया वर वाचा