सारा अली खान लग्नानंतर पूर्ण आविष्य यासोबत घालवू बघते

सारा अली खानने मागल्या वर्षी रिलीज केदारनाथ या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. यात तिच्या अॅक्टिंगची खूप प्रशंसा देखील झाली होती. साराचा दुसरा चित्रपट सिम्बा देखील बॉक्स ऑफिसवर गाजला.
 
एका साक्षात्कारात साराने सांगितले की ती तिच्या आई अमृता सिंह यांच्या खूप जवळ आहे. जेव्हा साराने आपल्या लग्नानंतरची योजना सांगितली तेव्हा तिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत म्हटले की मी पूर्ण आयुष्य आपल्या आईसोबत घालवू इच्छित आहे. मी तिला हे सांगते तर ती परेशान होते कारण तिच्याकडे माझ्या लग्नाबद्दल पूर्ण योजना आखलेल्या आहेत.
Photo : Instagram
साराने लिहिले की माझी आई लग्नानंतर माझ्या सोबत राहू शकते. त्यात काय समस्या आहे? मला तिच्यासोबत बाहेर फिरायला आवडतं आणि तिच्याहून जरा देखील लांब गेले की मला तिची खूप आठवण येते.
Photo : Instagram
सारा हल्ली इम्तियाज अलीच्या दिग्दर्शनात तयार चित्रपटात काम करत आहे. यात ती कार्तिक आर्यनच्या अपोजिट दिसेल. हा चित्रपट लव आज कल चा सीक्वल आहे. या व्यतिरिक्त सारा कुली नंबर 1 च्या रीमेकमध्ये दिसणार. याचे दिग्दर्शन डेविड धवन करणार असून याची शूटिंग बैंकॉकमध्ये होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती