वाचा, राखी सावंतची संपत्ती

सोमवार, 29 ऑक्टोबर 2018 (16:09 IST)
बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंतने आताच तिने तनुश्री दत्ताने राखीवर 10 करोडचा अब्रुनुकसानीचा दावा केला आहे त्याविरोधात राखीने 50 करोडची केस केली आहे. असं असलं तरी राखी करोडपती आहे. तिच्याकडे मुंबईत दोन फ्लॅट आहेत. ज्याची किंमत 11 करोड रुपये आहे. तिच्याकडे 30 करोड रुपयांची संपत्ती आहे. राखीजवळ 21.6 लाख रुपयांची फोर्ड एंडेवर कार देखील आहे. राखीची सर्वाधिक कमाई ही स्टेज परफॉर्मेसमधून येते. तर कायमच आपल्या वक्तव्यामुळे ती चर्चेत राहते. 
 
राखी सावंतचे वडिल आनंद सावंत हे मुंबई पोलीसमध्ये कॉन्स्टेबल होते. ती मुंबईत आई जयासोबत आली होती. राखीने आपल्या बोल्ड स्टेटमेंटमध्ये ब्रेस्ट डोनेटबद्दल सांगितलं तर सोशल मीडियावर बोल्ड फोटोमुळे चर्चेत राहिली. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती