मलाइका अरोराच्या या अदांमुळे चाहते झाले दिवाने, शेअर केली फारच हॉट सेल्फी

बुधवार, 3 जुलै 2019 (11:37 IST)
मलाइका अरोरा सध्या तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत न्यूयॉर्कमध्ये वेकेशन इंजॉय करत आहे. मलाइका काही दिवस अगोदरच अर्जुन कपूरच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी तेथे पोहोचली होती. दोघांनी आपल्या वेकेशनचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे.  
Photo : Instagram
नुकतेच मलायकाने काही खास सेल्फी चाहत्यांसोबत शेअर केली आहे, ज्यात ती फारच बोल्ड दिसत आहे. मजेदार बाब म्हणजे ह्या सर्व सेल्फी तिच्या एकाच फोटोवरून आहे, ज्या वेग वेगळ्या पोझमधून घेण्यात आले आहे.   
Photo : Instagram
मलायकाने यांना पोस्ट करत कॅप्श्नमध्ये लिहिले आहे, 'आप कहां देख रहे हैं?' 
या फोटोंमध्ये मलायका ने हार्ट शेपवाला शेड लावला आहे आणि गळ्यातील गोल्ड चेन तिला वेगळाच लुक देत आहे.  
Photo : Instagram
या अगोदर देखील मलायका ने या परिधानात एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. मलायका आणि अर्जुनच्या संबंधांवर बर्‍याच वेळेपासून चर्चेत होती.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती