काजोल ने न्यासाच्या बॉलीवूड डेब्यूबद्दल काय म्हटले

मंगळवार, 23 एप्रिल 2019 (15:38 IST)
अजय देवगन आणि काजोलची मुलगी न्यासा ने काही दिवसांअगोदरच आपला 16वा वाढदिवस साजरा केला आहे. दुसर्‍या स्टार किड्सप्रमाणेच लोकांना न्यासाचे बॉलीवूड डेब्यूची वाट आहे. सुहाना खान, खुशी कपूर सोबतच न्यासाच्या डेब्यूबद्दल बरीच चर्चा होत राहते. नुकतेच काजोलने आपली मुलगी न्यासाच्या बॉलीवूड डेब्यूवर उत्तर दिले आहे.  
 
दादा साहेब फाल्के अवॉर्ड फंक्शनमध्ये न्यासाच्या बॉलीवूड डेब्यूबद्दल विचारण्यास आल्यास काजोल ने म्हटले की सध्या न्यासा फक्त 16 वर्षांची आहे. माझ्या मते तिला मीडिया आणि लोकांपासून स्पेसची गरज आहे. सध्या ती 10वी च्या परीक्षेच्या तयारीत आहे.  
या दरम्यान काजोलने अवॉर्ड मिळण्याचा आनंद शेअर करत म्हटले की, हे माझ्यासाठी फारच महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्हाला एखादे अवॉर्ड मिळत तेव्हा तुम्हाला मनापासून खूप आनंद होतो.   
 
काही दिवसांअगोदर एका मुलाखतीत अजयने म्हटले होतो की, 'मी पैपराजीला अपील करतो की त्यांनी किमान कमी वयाच्या मुलांना कमीत कमी कॅप्चर करावे. मला असे वाटते की कोणताही मुलगा पैपराजीसमोर कम्फर्टेबल राहत नाही. त्यांना त्यांचा स्पेस पाहिजे असतो. त्यांना हे आवडत नाही की घराबाहेर निघताना त्यांनी लोकांप्रमाणे कपडे परिधान करावे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती