ग्लॅमर आयकॉन कॅटरीना कैफचा हॉट अंदाज

कॅटरीना कैफला हैलो मग्झीनच्या एन्युअल फॅशन आणि स्टाइल सेलिब्रेशनमध्ये ग्लॅमर आयकॉन 2017चे अवॉर्ड देण्यात आले. मागच्या वर्षी तिला वोगने ब्यूटी ऑफ द ईयर अवॉर्ड दिला होता. स्टाइल आणि फैशनचे बरेच अवॉर्ड कॅटरीनाने आपल्या नावावर केले आहे. हॉटेस्ट वूमॅन इन द कंट्री देखील बनली आहे. या पुरस्कार सोहळ्यात कॅटरीना फारच हॉट आणि गॅमरस दिसत होती.  

वेबदुनिया वर वाचा