बघा एवलिन शर्माचा मस्त मस्त अंदाज

मंगळवार, 23 एप्रिल 2019 (14:56 IST)
एवलिन शर्मा सध्या चित्रपटाच भले कमी दिसत आहे पण ती इंस्टाग्रामवर अॅक्टिव्ह आहे आणि आपल्या सुंदरतेमुळे ती तिच्या चाहत्यांना मोहित करत आहे.  
Photo : Instagram
एवलिनचे हॉट आणि मस्त-मस्त अंदाज असणारे फोटोंवर बरेच लाइक्स मिळतात जे हे दर्शवतात की तिच्या चाहत्यांना तिची ही अदा फार आवडली आहे.  
Photo : Instagram
या सुंदर बाला ने ‘फ्रॉम सिडनी विद लव’ पासून बॉलीवूडमध्ये प्रवेश केले होते.  
Photo : Instagram
ती ‘नौटंकी साला’ आणि 'ये जवानी है दीवानी'मध्ये देखील दिसली होती. ये जवानी है दीवानीमध्ये रणबीर आणि दीपिका पादुकोण सारख्या कलाकारांसोबत देखील एवलिनला नोटिस करण्यात आले होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती