दीपिका पदुकोण म्हणाली, कार्तिकने दाढी कापावी

शुक्रवार, 15 मे 2020 (11:46 IST)
करोना व्हायरसमुळे प्रत्येक नागरिकाला घरात अडकले आहेत. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु असून अनेक सेलिब्रिटी देखील घरी बसले आहेत. मनोरंजन म्हणून अनेक कलाकार सोशल मीडियावर लाइव्ह करुन प्रेक्षकांच्या सतत संपर्कात आहेत. दरम्यान सगळे घरीच केसांनी कात्री देखील लावत आहे. सचिन तेंडुलकरने देखील स्वत: ट्रिमिंग केल्याचं फोटो शेअर केला होता. परंतू एक कलाकार केसांना कात्री लावयचं नावच घेत नाहीये तो आहे कार्तिक आर्यन. 
 
कार्तिकने गेल्या काही दिवसांमध्ये शेअर केलेल्या फोटोज आणि व्हिडिओजमध्ये त्याची वाढलेली दाढी दिसून येत आहे. विशेष म्हणजे कार्तिक स्वत: दाढी ठेवायची की नाही याबाबत संभ्रमात आहे. म्हणूनच त्याने इन्स्टाग्रामवर लाइव्ह केलं आणि चाहत्यांना हा प्रश्न विचारला.
 
त्याच्या या प्रश्नवार अनेकांनी उत्तर दिले आहे परंतू विशेष म्हणजे कार्तिकच्या या प्रश्नावर अभिनेत्री दीपिका पदुकोणने देखील उत्तर दिलं. कार्तिकने दाढी कापावी असं दीपिकाने म्हटले. 
 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 

Still Confused

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती