श्रीदेवीच्या मुलीचा किस करताना फोटो लीक

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर चित्रपट केल्याविनाच स्टार बनली आहे. सोशल मीडियामध्ये तिचे फोटो येत असतात.
 
जान्हवी फेमस झाल्यामुळे तिच्या प्रत्येक फोटोवर बारकाईने नजर असते. म्हणूनच जान्हवीचा एक किसिंग फोटो सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. तिच्यासोबत तिचा बॉयफ्रेंड शिखर पहारिया आहे.
शिखर राजकारणी सुशील कुमार शिंदे यांचा नातू असून त्याचा मोठा भाऊ वीर पहारिया सैफ अली खानच्या मुलीला म्हणजे सारा अली खानला डेट करत आहे.
 
फोटो सौजन्य : सोशल मीडिया

वेबदुनिया वर वाचा