अक्षय तृतीया 2019 : या 12 पैकी कोणतीही वस्तू खरेदी करा

7 मे 2019, मंगळवारी अक्षय तृतीया आहे. या दिवशी संध्याकाळी 4:46 ते रात्री 2:20 पर्यंत मृगशिरा नक्षत्रासोबत चंद्र मिथुन राशीत असेल. अक्षय तृतीया 6 मे रात्री 3:23 वाजेपासून लागेल परंतू उदया तिथीमुळे याचा मान 7 मे सकाळी 5 वाजून 28 मिनिटापासून सूर्योदयासह राहील. या दिवशी अक्षय तृतीया रात्री 2 वाजून 30 मिनिटापर्यंत राहील.
 
या दिवशी या पैकी कोणतीही वस्तू खरेदी केल्याने भाग्य उजळेल
1. सोनं
2. चांदी
3. मातीचे भांडे
4. रेशमी वस्त्र
5. साडी
6. साखर
7. तांदूळ
8. हळद
9. मकाने
10. फुलाचे झाड
11. शंख
12. मोरपीस

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती